Next

मुंबईत जोर'धार', गोरेगावात वेस्टर्न एक्स्प्रेस-वेवर साचलं पावसाचं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 11:03 IST2017-09-20T10:59:23+5:302017-09-20T11:03:51+5:30

गोरेगाव, मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मंगळवारपासून (19 सप्टेंबर )पावसाची संततधार कायम आहे. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचले आहे. मंगळवारी ...

गोरेगाव, मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मंगळवारपासून (19 सप्टेंबर )पावसाची संततधार कायम आहे. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचले आहे. मंगळवारी रात्री गोरेगाव येथे वेस्टर्न एक्स्प्रेस-वेवरही पावसाचे पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, येत्या 72 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.