गुजरात निवडणूक निकाल- मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर जोरदार जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 13:39 IST2017-12-18T13:39:11+5:302017-12-18T13:39:50+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं मुंबईत जोरदार सेलिब्रेशन झालं. मुंबई भाजपाच्या कार्याल�..
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं मुंबईत जोरदार सेलिब्रेशन झालं. मुंबई भाजपाच्या कार्यालयाबाहेर ढोले-ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला.