मुंबई सेंट्रल येथील सीटी सेंट्रल मॉलमध्ये आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 20:02 IST2017-09-28T20:01:42+5:302017-09-28T20:02:21+5:30
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील सीटी सेंट्रल मॉलमध्ये आग लागल्याची घटना काहीच वेळापूर्वी घडली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव येथील दुकानदार ...
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील सीटी सेंट्रल मॉलमध्ये आग लागल्याची घटना काहीच वेळापूर्वी घडली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव येथील दुकानदार आणि ग्राहकांनी मॉलबाहेर धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अाहेत. (व्हिडिओ - चेतन ननावरे)