Next

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 13:57 IST2017-12-06T13:57:20+5:302017-12-06T13:57:34+5:30

मुंबई ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. महामानवाला अभिवादन ...

मुंबई ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर अनुयायांनी गर्दी केली आहे.