व्यसनमुक्तीच्या वारीत तृतीयपंथीयांसोबत चालले डबेवाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 16:56 IST2017-10-03T16:55:53+5:302017-10-03T16:56:35+5:30
मुंबई - मुंबईतील आझाद मैदानाहून गेट वे ऑफ इंडियापर्यंत आयोजित केलेल्या व्यसनमुक्ती रॅलीमध्ये तृतीयपंथीयांसोबत मुंबईच्या डबेवाल्यांनी सहभाग घेतला. नशाबंदी ...
मुंबई - मुंबईतील आझाद मैदानाहून गेट वे ऑफ इंडियापर्यंत आयोजित केलेल्या व्यसनमुक्ती रॅलीमध्ये तृतीयपंथीयांसोबत मुंबईच्या डबेवाल्यांनी सहभाग घेतला. नशाबंदी मंडळाने आयोजित केलेल्या या रॅलीत शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत विविध सामाजिक संस्थांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.