Next

मुंबईत धडकलं मराठ्यांचं भगवं वादळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 14:53 IST2017-08-09T13:55:09+5:302017-08-09T14:53:52+5:30

आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा क्रांती मोर्चासाठी राज्यभरातून लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहे. या ...

आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा क्रांती मोर्चासाठी राज्यभरातून लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहे. या मोर्चामुळे अवघी मुंबापुरी मराठामय झाली आहे.