Next

हॉटेलच्या पाण्याच्या टाकीत आंघोळीचे पाणी जातानाचा व्हिडीओ वायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 16:06 IST2019-04-16T16:05:56+5:302019-04-16T16:06:16+5:30

 कुर्ला रेल्वे स्थानकावरील लिंबू सरबतवाल्याचं बिंग वायरल झालेल्या व्हिडिओनंतर फुटले. त्यांनतर आता घाटकोपर पश्चिमेकडील एका हॉटेलच्या छतावरील पाण्याच्या टाकीवर आंघोळ ...

 कुर्ला रेल्वे स्थानकावरील लिंबू सरबतवाल्याचं बिंग वायरल झालेल्या व्हिडिओनंतर फुटले. त्यांनतर आता घाटकोपर पश्चिमेकडील एका हॉटेलच्या छतावरील पाण्याच्या टाकीवर आंघोळ करतानाचा व्हिडीओ वायरल झाला आहे.