बाप्पा निघाले कोकणात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 16:27 IST2017-08-14T16:27:54+5:302017-08-14T16:27:54+5:30
चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागला आहे. मुंबईतील गणेशमूर्तीही ट्रेनमार्गे कोकणात दाखल होऊ लागल्या ...
चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागला आहे. मुंबईतील गणेशमूर्तीही ट्रेनमार्गे कोकणात दाखल होऊ लागल्या आहेत. रविवारी ( 13 ऑगस्ट ) कोकणात जाणा-या दादर-रत्नागिरी पॅसेंजर या ट्रेनमधून चाकरमान्यांनी आपल्यासोबत गणपती बाप्पालाही नेले. यावेळी 'गणपती बाप्पा मोरया' असा एकच गजर सुरू होता.