Next

काळाचौकीत गोविंदांना कवच सेफ्टी बेल्टचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 15:38 IST2017-08-15T15:38:06+5:302017-08-15T15:38:53+5:30

मुंबईतील काळाचौकी येथे मनसे शिवडी विधानसभेतर्फे दहीकाला उत्सवात गोविंदांना सेफ्टी बेल्टचे कवच देण्यात आले आहे.  यावेळी अन्य सुरक्षा साधनांसह ...

मुंबईतील काळाचौकी येथे मनसे शिवडी विधानसभेतर्फे दहीकाला उत्सवात गोविंदांना सेफ्टी बेल्टचे कवच देण्यात आले आहे.  यावेळी अन्य सुरक्षा साधनांसह दहिकाला उत्सवात माझगाव ताडवाडी गोविंदा पथकाने 7 थरांची सलामी देत काळाचौकीवासियांची वाहवा मिळवली.