Next

आकाश अंबानी यांच्या साखरपुड्याची आमंत्रण पत्रिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 15:21 IST2018-06-11T15:20:59+5:302018-06-11T15:21:16+5:30

आकाश अंबानी यांचा साखरपूडा 30 जून रोजी पार पडणार आहे. यासाठीची निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ...

आकाश अंबानी यांचा साखरपूडा 30 जून रोजी पार पडणार आहे. यासाठीची निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अंबानी कुटुंबीयांनी नुकतीच आमंत्रण पत्रिका सिद्धीविनायकाच्या चरणी अर्पण केली.