By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 16:02 IST
1 / 5शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडून आले आहेत.2 / 5राष्ट्रवादी काँगेसच्या आमदार आदिती तटकरे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.3 / 5राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे राहुरी विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत.4 / 5शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख नेवासा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.5 / 5कोल्हापूरमधील शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.