By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 14:58 IST
1 / 5बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं खूश वेडिंग मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. याचे फोटो तिनं इन्स्टाग्राम शेअर केले आहेत. 2 / 5मॅगझिनसाठी समुद्रकिना-यावर फोटोशूट करण्यात आले.3 / 5फोटोग्राफर अर्जुननं हे फोटोशूट केले आहे.4 / 5फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा अतिशय सुंदर, मनमोहक दिसत आहे. 5 / 5