'हिचकी', नव्या भूमिकेतून कमबॅक करायला राणी मुखर्जी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 13:34 IST
1 / 5राणी मुखर्जी आपला आगामी सिनेमा 'हिचकी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.2 / 5लग्नानंतर राणी पुन्हा एकदा 'हिचकी' सिनेमाद्वारे कमबॅक करत आहे.3 / 523 फेब्रुवारीला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.4 / 5हिचकी सिनेमाद्वारे महिलांसंबंधी सामाजिक संदेश दिला जाणार आहे. 5 / 5या सिनेमासाठी राणी मुखर्जी भरपूर मेहनत घेतली आहे.