पावसाळयातील पिकनिक पॉईंटस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 11:28 IST2017-07-24T16:54:16+5:302017-07-27T11:28:49+5:30

पावसाळा सुरु झाला की अनेकांना पिकनिकचे वेध लागतात. पावसाळयात बहरलेला आल्हाददायक निसर्ग खुणावू लागतो.

बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क हा मुंबईकरांना अत्यंत जवळचा पिकनिक स्पॉट आहे.

माथेरान हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, पावसाळयात माथेरान फिरण्याचा अनुभव पूर्णपणे वेगळा असतो.

ट्रेकिंगची आवड असणा-या अनेकांची पावले पावसाळयात लोहगडला वळतात.

तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर, कर्नाळा पक्षी अभयारण्य एक चांगले ठिकाण आहे.