९८व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला दिग्गजांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 23:40 IST2018-06-13T23:40:27+5:302018-06-13T23:40:27+5:30

९८व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला दिग्गजांनी उपस्थिती लावली आहे. (सर्व छायाचित्रं- स्वप्नील साखरे)
या उद्घाटन सोहळ्यात अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, राज ठाकरे, शरद पवार यांनीही सहभाग घेतला होता.
बालरंगभूमीपासूनच नाटकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं मत अनेक मान्यवरांनी मांडलं.
९८व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं मुलांनी दहीहंडीचे थरही लावले होते.