सोनम-आनंदच्या वेडिंग रिसेप्शनला या दिग्गजांची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 14:55 IST2018-05-09T14:53:29+5:302018-05-09T14:55:42+5:30

बॉलिवूडची मसकली गर्ल सोनम कपूरनं मंगळवारी बॉयफ्रेन्ड आनंद आहुजासोबत लग्नगाठ बांधली. रिसेप्शनमध्येही ख्यातनाम व्यक्तींनी हजेरी लावली.
सोनमनं उद्योगपती आनंद आहुजासोबत विवाह केला आहे.
पहिल्यांदा जान्हवी कपूर, खुशी कपूर, अंशुला कपूर आणि अर्जुन कपूर दिसले एकत्र
आलिया भट्ट अतिशय सुंदर ड्रेसमध्ये यावेळी पाहायला मिळाली.
करण जोहरनं आपल्या आईसोबत रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली.
शाहरुख खान-गौरी खान व अभिषेक बच्चन -ऐश्वर्या रॉय-बच्चन
अंबानी कुटुंबीयांची सोनम-आनंदच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी
कंगना राणौत, राजकुमार हिरानी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हजेरी लावली.