दसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 22:57 IST2018-10-18T22:53:18+5:302018-10-18T22:57:28+5:30

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामुळे गुरुवारी दादर येथील शिवाजी पार्क मैदान भगवामय झाले होते. (सर्व छायाचित्रे - सुशील कदम)

दसऱ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुखांच्या राम मंदिरासाठीच्या अयोध्या दौऱ्याला शिवसैनिकांकडून अशाप्रकारे पाठिंबा व्यक्त करण्यात येत होता.

यावेळी शिवसैनिकांकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करणारी घोषणाबाजी होत होती.

















