मोदी सरकारला ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून मोठी माहिती समोर आली आहे. नेमकं काय म्हणणं आहे देशवासियांचं जाणून घेऊयात... ...
Dawood Ibrahim : फरार गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीतील इतर सदस्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नवीन आणि महत्त्वाची माहिती मिळाली आहे. ...
आनंद दिघेंचे कार्य आणि न्यायप्रणाली, त्यांचा जीवनपट या चित्रपटामधून होत आहे. त्यांचे कार्य पोहचवण्याचे काम याठिकाणी होत आहे. मुख्य भूमिका प्रसाद ओक यांची आहे. निर्माते मंगेश देसाई,प्रवीण तरडे व इतर सर्वांचे मोठे काम आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ...
देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील हा प्रकल्प राबविला जाणार आहे. मधमाशा संवर्धनासोबत निसर्ग संवर्धनासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल. असेही ते म्हणाले. ...
बृजभूषण आणि राज ठाकरे यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या पाहिल्यास बृजभूषण हे राज यांच्या कुठेही लागत नाहीत. कारण, राज यांचे ट्विटरवर तब्बल 1.3 मिलियन्स म्हणजे 13 लाख फॉलोअर्स आहेत. ...
Kian Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना नुकताच पुत्ररत्नाचा लाभ झाला होता. दरम्यान, आज या बाळाचा नामकरणविधी संपन्न झाला. राज ठाकरेंच्या नातवाचं नाव किआन ठाकरे असं ठेवण्यात आलं आहे. ...
रुग्णालयात जात असताना त्यांच्या हातात हनुमान चालिसा होती. त्यांनी अनेकदा ती प्रसारमाध्यमांना दाखवली. त्यातून, रवि राणा यांनी आपली हमुमान चालिसाची भूमिका अद्यापही ठाम असल्याचंच दाखवून दिलंय. ...