Mumbai Photos

आरे ते वरळीच्या ३६ मिनिटांच्या प्रवासासाठी मोजावे लागणार इतके रुपये; मिठी नदीखालून जाणार मेट्रो - Marathi News | Metro services from BKC to Acharya Atre Chowk and Worli stations are likely to start by the end of March | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :आरे ते वरळीच्या ३६ मिनिटांच्या प्रवासासाठी मोजावे लागणार इतके रुपये; मिठी नदीखालून जाणार मेट्रो

Mumbai Metro 3: सर्व काही सुरळीत पार पडल्यास मार्चअखेर मुंबईकरांना मेट्रोच्या आणखी एका कॉरिडॉरने प्रवास करता येणार आहे. ...

लघुग्रह मुंबईवर २०३२ मध्ये आदळण्याची शक्यता, अजून ७ वर्षे, तोपर्यंत...; शास्त्रज्ञांना विश्वास, सांगितली चार कारणे... - Marathi News | asteroid 2024 yr4 likely to hit Mumbai in 2032, 7 more years...; Scientists believe Hopes, four reasons given... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लघुग्रह मुंबईवर २०३२ मध्ये आदळण्याची शक्यता, अजून ७ वर्षे, तोपर्यंत...; शास्त्रज्ञांना विश्वास, सांगितली चार कारणे...

Asteroid 2024 yr4 news: 2033 हे नववर्ष भारतासाठी खूप आव्हानात्मक असेल... मुंबईसारख्या शहरावर प्रचंड वेगाने मोठा लघुग्रह आदळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे... ...

Fastag New Rule: टोलनाक्याच्या अलीकडे रिचार्ज करत असाल तर सावधान; १७ फेब्रुवारीपासून फास्टॅगचा नियम बदलणार - Marathi News | Fastag balance validation new rule: Be careful if you are recharging near a toll booth; FASTag rules will change from February 17 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :टोलनाक्याच्या अलीकडे रिचार्ज करत असाल तर सावधान; १७ फेब्रुवारीपासून फास्टॅगचा नियम बदलणार

Fastag balance validation new rule: तुम्हाला तुमच्या फास्टॅगबाबत अधिक जागरुक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. तुम्ही ही काळजी घेतली नाही तर फास्टॅग अॅक्टीव्ह करूनही तुम्हाला डबल पैसा मोजावा लागण्याची शक्यता आहे. ...

मध्य रेल्वेवर धावणार 'अंडरस्लंग' एसी लोकल; नवी ऐसपैस एसी लोकल कशी? - Marathi News | Central Railway set to launch first underslung AC local | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर धावणार 'अंडरस्लंग' एसी लोकल; नवी ऐसपैस एसी लोकल कशी?

Underslung ac local train: नोव्हेंबर महिन्यात ही अंडरस्लग एसी लोकल मिळाली होती. पण, वापरात आणण्यात आली नाही. अखेर ही रेल्वे मध्य रेल्वे मार्गावर धावणार आहे. ...