मुंबईतील वर्सोवा सागरी किनाऱ्यावर कासवांची जत्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 21:01 IST2018-03-22T21:01:40+5:302018-03-22T21:01:40+5:30

वर्सोवा बीचवर कासवांची जवळपास 80 पिल्ले दिसली. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना ऐनवेळी कासव फेस्टिव्हलचा अनुभव घेता आला.

मुंबईच्या वर्सोवा बीचवर स्वच्छतादूत अफरोझ शाह आणि त्यांचे काही सहकारी फिरत असताना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांना कासवांची पिल्ले दिसले.

वर्सोवा सागरी किनाऱ्यावर सापडलेली पिल्ले ओलिव्ह रिडेल प्रजातीची आहेत.

वर्सोवा समुद्र किनाऱ्यावरील या कासवाच्या पिल्लांना पर्यावरण अधिकारी आणि वनविभागाने समुद्रात सोडले.