मिस वर्ल्ड सुश्मिता सेनचं घायाळ करणारं सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 13:26 IST2018-02-09T13:23:48+5:302018-02-09T13:26:30+5:30

अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या आपल्या पारंपारिक लूकमध्ये चांगलीच चर्चेत आहे
नुकतंच लॅक्मे फॅशन वीकमध्ये सुश्मिताने 'उमराव जान' लूकने उपस्थितांना घायाळ केलं.
सुश्मिताचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
फोटोंमध्ये सुश्मिता सेन यांचा अंदाज पाहून अनेकांना एव्हरग्रीन रेखा यांची आठवण आली
यावेळी सुश्मिताने 'इन आखों की मस्ती' गाण्यावर थिरकत चाहत्यांना सरप्राइज दिलं
सुश्मिता सेनने मुझफ्फर अली यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता.