मिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 18:16 IST2018-04-21T18:16:21+5:302018-04-21T18:16:21+5:30

प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेन्ड अंकिता कोवरच्या लग्न सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मिलिंद सोमण आणि अंकिताचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता.
लग्नाची तयारी अलिबागमध्ये जोरात सुरू आहे. जवळच्या नातेवाईक-कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडत आहे.
अंकिता-मिलिंद सोमणच्या वयामध्ये 25 वर्षांचं अंतर आहे.
दोघांचेही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिता-मिलिंदच्या ब्रेक-अपच्या अफवा फसरल्या होत्या.