सतरंगी आसमान, नभ रंगी रंगले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 14:49 IST2017-12-20T14:44:23+5:302017-12-20T14:49:33+5:30

राज्यभरातील नागरिकांसाठी बुधवारची (20 डिसेंबर )पहाट अनोखी अशीच ठरली. कारण आकाशामध्ये लाल रंगाची चादर पसरल्यासारखे भासत होतं.

चित्रकारानं एखादं चित्र रेखाटल्याप्रमाणे आकाश अगदी आकर्षक असं दिसत होतं

चित्राप्रमाणेच निसर्ग होते भासत

निसर्गानं उधळले नभात रंग

निसर्गाची रंगांची जादू

नागरिकांनी आकर्षक, मनमोहक अशा ढगांचे फोटो आपापल्या कॅमेरामध्येही कैद केले

(फोटो-विशाल हळदे)

ठाण्यातील येऊर गावातील हा फोटो आहे (फोटो-विशाल हळदे)