मुंबईत तरुणाईकडून खिळेमुक्त झाडांची मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 15:38 IST2018-04-01T15:38:22+5:302018-04-01T15:38:22+5:30

मुंबईत तरुणाईनं खिळेमुक्त झाडांची मोहीम सुरू केली आहे. (सर्व छायाचित्र- सुशील कदम )
मुंबईतल्या ऐतिहासिक दादर परिसरातून या मोहिमेला सुरुवात झाली.
माणसांसारख्या वेदना झाडांनाही होतात, त्यादृष्टीनं झाडांना वेदनामुक्त करण्यासाठी ही मोहीम राबवली जातेय.
या मोहिमेंतर्गत तरुण मुलांना झाडांमधून खिळे काढले आहेत.
या मोहिमेत मुंबईकरांनी सहभागी होण्याचं आवाहनही तरुणांकडून करण्यात आलं आहे.