कपूर परिवाराने दिला बाप्पाला भावपूर्ण निरोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 17:25 IST2017-09-07T17:22:57+5:302017-09-07T17:25:26+5:30

मंगळवारी मोठ्या थाटामाटात कपूर परिवाराने आर.के स्टुडिओमध्ये बसलेल्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढली होती
बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत अभिनेते रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि रणबीर कपूर या तिघांनी सहभाग घेतला होता.
आर.के स्टुडिओतून निघालेल्या या विसर्जन मिरवणुकीत अभिनेता रणबीर कपूरचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळाला.
भावपूर्ण वातावरणात मंगळवारी कपूर परिवाराने बाप्पाला निरोप दिला.