ईशा अंबानी-आनंद पिरामलच्या लग्नाचा शाही थाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 22:37 IST2018-12-12T21:20:13+5:302018-12-12T22:37:15+5:30

उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल आज लग्न बंधनात अडकले.

मुंबईतील अंबानी कुटुंबीयांच्या अँटिलिया या आलिशान इमारतीत हा विवाहसोहळा संपन्न झाला.

मुकेश अंबानी.

अभिनेते अमिताभ बच्चन.

सचिन तेंडुलकर पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसह.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासही या सोहळ्यासाठी उपस्थित.

अभिनेता आमिर खान, पत्नी किरण रावसोबत.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन, मुलगी आराध्यासह.

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि अनिल अंबानी.

फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रा

अभिनेत्री किआरा अडवाणी.