ईशा अंबानी, आनंद पिरामल यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 16:15 IST2018-05-08T16:15:34+5:302018-05-08T16:15:34+5:30

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या साखरपुड्याची पार्टी अंबानींच्या एँटिलिया निवासस्थानी पार पडली.

या सोहळ्याला अनिल अंबानी यांच्यासह कुटुंबातील अनेकजण उपस्थित होते.

या आनंदाच्या क्षणी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित होते.

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरदेखील साखरपुड्याच्या पार्टीला आवर्जून उपस्थित राहिला.

दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता आमीर खान या सोहळ्याला उपस्थित होते.