रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! राज्यभर धुळवड उत्साहात साजरी, पाहा 'कलरफुल' PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 18:57 IST
1 / 11राज्यभर आज धुळवड मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. मुंबईतही धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला. (छाया- दत्ता खेडेकर)2 / 11कोरोना प्रकोपामुळे गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना धुळवड साजरी करता आली नव्हती. निर्बंधांचा सामना करावा लागला होता. पण यंदा पुन्हा त्याच जोशानं अन् त्याच उत्साहात होळी आणि धुळवडीचं सेलिब्रेशन नागरिकांनी केलं. (छाया- दत्ता खेडेकर)3 / 11कोरोना अन् निर्बंधांच्या कठीण काळावर मात करुन नागरिकांनी झालं गेलं विसरुन पुन्हा एकदा कलरफुल होळी साजरी केली. (छाया- दत्ता खेडेकर)4 / 11(छाया- दत्ता खेडेकर)5 / 11(छाया- दत्ता खेडेकर)6 / 11होळी म्हटलं की बच्चे कंपनीची धमाल, मस्ती आणि रंगांची उधळण (छाया- दत्ता खेडेकर)7 / 11सेल्फी तो बनता है! (छाया- दत्ता खेडेकर)8 / 11रंग...प्रेम अन् निरागसता (छाया- दत्ता खेडेकर)9 / 11रंगात रंगुया सारे...(छाया- दत्ता खेडेकर)10 / 11(छाया- दत्ता खेडेकर)11 / 11(छाया- दत्ता खेडेकर)