हॅप्पी होली, विथ फॅमिली; राजकीय नेत्यांचं आंगण ते क्रिकेटचं मैदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 20:16 IST
1 / 82 / 83 / 84 / 85 / 8 होळीच्या सणानिमित्ताने बॉलिवूमधील गाण्यांची रंगीत-संगीत मेजवाणीही आपण अनुभवतो. त्या रंगात बॉलिवूड सेलिब्रिटीही रंगल्याचे दिसून येतात. 6 / 8टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही आपल्या कुटुंबासमवेत होळीच्या रंगांची उधळण केली. आपल्या लाडक्या लेकीसोबत त्याने होळीचे रंग खेळून पिचकारीतून फवारे उडवल्याचेही फोटोही शेअर केले आहेत. 7 / 8उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या कुटुंबासमवेत होळीच्या रंगात रंगून आनंदोत्सव साजरा केला. अमृता फडणवीस आणि त्यांची कन्या हेही या आनंदात सहभागी झाले होते. 8 / 8 बिग बी अमिताभ बच्चन यांनीही आपल्या कुटुंबासमवेत होळीच्या रंगात रंगून आनंद साजरा केला आहे. त्यांचाही होळीच्या रंगात रंगल्याचा फोटो सोशल मीडियातून समोर आला आहे.