By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 00:11 IST
1 / 5आपले वाहन असलेल्या मुषकावर स्वार होऊन विसर्जनस्थळी निघालेले बाप्पा.2 / 5बाप्पांना निरोप देण्यासाठी लाखो गणेशभक्त उपस्थित होते.3 / 5विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. 4 / 5बाप्पांना निरोप देताना एक चिमुकला5 / 5बाप्पांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टीही करण्यात येत होती.