Join us

#MumbaiBridgeCollapse : पादचारी पूल कोसळल्यानंतरची विदारक दृ्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 20:58 IST

1 / 7
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे. त्यामुळे पुलाखालून जे. जे. फ्लायओव्हरकडे जाणारा आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच फोर्टकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. काही जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत.
2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7

टॅग्स :CST Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाMumbai Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूलCSMTछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस