आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 20:14 IST2018-05-22T20:14:01+5:302018-05-22T20:14:01+5:30

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. (सर्व छायाचित्रे- सुशील कदम)
ढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.
यावेळी आंदोलकांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल गजी नृत्य सादर करत आरक्षणाची मागणी केली.
या आंदोलनात राज्याच्या विविध भागांमधील धनगर समाजाच्या बांधवांचा सहभाग होता.