1 / 5कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर घालण्यात आलेले निर्बंध आता काहीसे शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे निर्बंध शिथील होताच मुंबईकरांनी चौपाटीच्या दिशेने धाव घेत मोकळा श्वास घेतला.2 / 5बाहेर पडण्यावरील निर्बंध शिथील झाल्यानंतर अनेक जणांनी वॉक घेण्यासाठी मरीन ड्राइव्हवर गर्दी केली. 3 / 5मुंबईतील चौपाट्यांवरही बऱ्याच दिवसांनी गर्दी दिसून आली. मात्र या गर्दीमुळे सोशल डिस्टंसिगचा नियम मात्र मोडला जात होता. 4 / 5चौपाटीवर फिरणाऱ्यांची अशी गर्दी झाली होती. 5 / 5अनेकजण कुटुंबासहीत चौपाटीवर आले होते.