मुंबईत सायकल ट्रॅकला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, दीड वर्षात उभारणार सायकल ट्रॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 23:16 IST2017-09-02T23:11:06+5:302017-09-02T23:16:45+5:30

मुंबईत दीड वर्षांत सायकल ट्रॅक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली

सायकल ट्रॅकसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

सायकल ट्रॅकद्वारे 19 रेल्वे स्टेशन जोडण्यात येणार आहेत

19 रेल्वे स्टेशन्समध्ये सात मेट्रो व चार मोनो रेलच्या स्टेशनाचा समावेश

टॅग्स :मुंबईMumbai