By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 15:17 IST
1 / 5बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने गुरुवारी त्याचा 52 वा वाढदिवस साजरा केला2 / 5शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाहत्यांनी त्याच्या घरी ‘मन्नत’वर गर्दी झाली होती3 / 5चिमुकल्या अबरामसोबत 'मन्नत'च्या बालकनीत दिसला शाहरुख, चाहत्यांच्या स्वीकारल्या शुभेच्छा4 / 5शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी 'मन्नत'बाहेर चाहत्यांची गर्दी उसळली होती5 / 5शाहरुखनं आपला 52वा वाढदिवस फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत अलिबागमध्ये साजरा केला