'हा यमराज डोळा ठेवतो आणि जीव वाचवतो'; अपघात रोखण्यासाठी रेल्वेची अनोखी शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 13:52 IST
1 / 5लोकांना ट्रॅक ओलांडण्याच्या धोक्यांविषयी जागरूक करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. 2 / 5या मोहिमेचा एक भाग म्हणून, त्यांना पूल / भुयारी मार्ग वापरण्यास आणि त्यांना ट्रॅक ओलांडण्यापासून रोखण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.3 / 5अंधेरी व मालाड स्थानकांवर जनजागृती मोहीम राबविली. यमराजच्या पोशाखात आरपीएफच्या एका कर्मचाऱ्याने लोकांना ट्रॅक ओलांडण्यापासून परावृत्त करत आहे. 4 / 5मुंबई परिसरातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असणाऱ्या उपनगरीय लोकल सेवांबाबत अजूनही रेल्वे प्रशासनाकडून खूप अपेक्षा आहेत. 5 / 5लोकल ट्रेन... म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन आणि जलद प्रवासाचा एक उत्तम पर्याय मानला जातो. मात्र, याच मुंबईतील लोकल ट्रेनमुळे एकाच दिवसात १६ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते.