विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन, बाजारात खरेदीसाठी लगबग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 21:25 IST
1 / 7विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. अवघी मुंबापुरी श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी उत्सुक आहे. (फोटो - स्वप्निल साखरे)2 / 7लाडक्या बाप्पांना घरी घेऊन जाताना तरुणी (फोटो - स्वप्निल साखरे)3 / 7लालबाग दादरसह इतर बाजारपेठांमधील खरेदीचा उत्साह ओसंडून वाहतोय (फोटो - सुशिल कदम)4 / 7मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येतोय (फोटो - सुशिल कदम)5 / 7लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरातील अबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतलेत (फोटो - सुशिल कदम)6 / 7उद्यापासून राज्याच्या कानाकोप-यात ‘मोरया…मोरया’चा जयघोष असेल. (फोटो - सुशिल कदम)7 / 7राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येईल (फोटो - सुशिल कदम)