नवरात्रीनिमित्त अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केली गणपतीची आराधना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 21:35 IST
1 / 5देशभरात नवरात्रीचा उत्साह सुरू असतानाच बॉलिवूडकरांनीही आनंद साजरा केला आहे. 2 / 5अमिताभ बच्चन यांनीही नवरात्रीनिमित्त गणपतीची आराधना केली. 3 / 5 मुंबईतल्या गणेश मंदिरात जाऊन त्यांनी बिग बींनी पूजा केली.4 / 5 यावेळी त्यांच्याबरोबर जया बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चनही होती. 5 / 5हातात आरतीचं ताट घेऊन बिग बी पूजा करताना पाहायला मिळाले.