काय चाललयं व्हॉटस्अपवर

By Admin | Updated: May 12, 2014 22:45 IST2014-05-12T19:48:16+5:302014-05-12T22:45:49+5:30

या आठवड्यात व्हॉट्रसपवर मदर्स डेचा जल्लोष पाहायला मिळाला. आईला समर्पित अनेक कविता, मेसेजेस्, इमेजेस् व्हॉटस्पवर पाहायला मिळाले. तर आईची महती सांगणारे अनेक प्रसंग बहुतेकांनी व्हॉटस्पवर शेअर केले होते.

What drives are on Whitsuper | काय चाललयं व्हॉटस्अपवर

काय चाललयं व्हॉटस्अपवर

मदर्स डेचा जल्लोष
या आठवड्यात व्हॉट्रसपवर मदर्स डेचा जल्लोष पाहायला मिळाला. आईला समर्पित अनेक कविता, मेसेजेस्, इमेजेस् व्हॉटस्पवर पाहायला मिळाले. तर आईची महती सांगणारे अनेक प्रसंग बहुतेकांनी व्हॉटस्पवर शेअर केले होते. अनेकांनी आईसोबतचे फोटो डीपीवर ठेवून मदर्स डे साजरा केला. संपूर्ण जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात..., आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी... अशा विविध कविता मोस्ट लाईक मिळविणार्‍या ठरल्या. दुसरीकडे व्हॉटस्ॲपवरची निवडणुकीची हवा शांत झाली असली तरी वेध लागले आहेत ते निकालाचे. त्यामुळे लवकरच नव्या सरकारचा शपथविधी आहे. ज्यांना भावी पंतप्रधानांसोबत विमानातून जायचे आहे त्यांनी आपले कागदपत्र १६ मेपूर्वी तयार ठेवावे, खर्च ग्रुपॲडमिन करेल, अशा आशयाचा मेसेजही अनेक ग्रुपवर पाहायला मिळत होता. तर उन्हाळी सु˜ट्टीचे दोन फायदे आहेत. स्वत:ची बायको माहेरी जाते आणि गल्लीतली आपली मैत्रिण माहेरी येते या विनोदी पण उपहासात्मक मेसेजेवरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. शिवाय अब की बाऱ़़मोदी सरकार हा मॅसेज आता अगला शुक्रवार मोदी सरकार या अँगलने फिरत होता़

Web Title: What drives are on Whitsuper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.