Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदांसाठी आता ७ फेब्रुवारीला मतदान, ९ ला मतमोजणी,५ फेब्रुवारीला रात्री १० पर्यंत उमेदवारांना प्रचारासाठी मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 07:47 IST

Zilla Parishad Election 2026: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांत बदल करण्यात आला आहे. 

मुंबई -  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांत बदल करण्यात आला आहे. 

आता ५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान, तर मतमोजणी ९ फेब्रुवारीला होणार आहे. प्रचाराची मुदत ५ फेब्रुवारीच्या रात्री १० पर्यंत असेल.  याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग गुरुवारी घेणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी दिले होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Zilla Parishad Elections Now on February 7, Counting on 9

Web Summary : Due to the Deputy Chief Minister's demise and state mourning, Zilla Parishad and Panchayat Samiti elections are rescheduled. Voting is now February 7th, counting on February 9th. Campaigning ends February 5th at 10 PM.
टॅग्स :महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५महाराष्ट्र