मुंबईतील दहिसर परिसरात घरगुती सिलेंडरचा स्फोट, महिलेसह दोन मुले होरपळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 10:36 IST2018-04-24T10:36:48+5:302018-04-24T10:36:48+5:30

दहिसरमध्ये मंगळवारी सकाळी घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एका महिलेसह दोन मुले होरपळली .

Two children & a woman injured in a gas cylinder blast | मुंबईतील दहिसर परिसरात घरगुती सिलेंडरचा स्फोट, महिलेसह दोन मुले होरपळली

मुंबईतील दहिसर परिसरात घरगुती सिलेंडरचा स्फोट, महिलेसह दोन मुले होरपळली

मुंबई -  दहिसरमध्ये मंगळवारी सकाळी घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एका महिलेसह दोन मुले होरपळली असून, त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी महिला आणि दोन्ही मुलांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी दहिसर पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Web Title: Two children & a woman injured in a gas cylinder blast