हार्बरवरील वाहतूक ठप्प, तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही लाइनवरील प्रवाशांचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 19:13 IST2019-02-11T19:13:17+5:302019-02-11T19:13:55+5:30
हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

हार्बरवरील वाहतूक ठप्प, तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही लाइनवरील प्रवाशांचा खोळंबा
मुंबईः हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रे रोड आणि डॉक यार्ड रोड स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यानं प्रवाशांचा खोळंबा झालाय. तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, अप-डाऊन लाइनवरच्या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)