क्लोरोफॉर्मची खरेदी नागपाड्यातून?

By Admin | Updated: December 28, 2016 02:09 IST2016-12-28T02:09:04+5:302016-12-28T02:09:04+5:30

नागपाडा येथील जुनेरा खानच्या अपहरणासाठी वापरलेले क्लोरोफॉर्म नागपाड्यातूनच घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने अधिक तपास सुरू आहे.

Shopping for chloroform from Nagpad? | क्लोरोफॉर्मची खरेदी नागपाड्यातून?

क्लोरोफॉर्मची खरेदी नागपाड्यातून?

मुंबई : नागपाडा येथील जुनेरा खानच्या अपहरणासाठी वापरलेले क्लोरोफॉर्म नागपाड्यातूनच घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने अधिक तपास सुरू आहे.
जुनेरा खान नागपाडा येथील मौलाना आझाद रोडवरील सरबतवाला चाळ परिसरात राहत होती. ५ डिसेंबर रोजी क्लोरोफार्म लावून तिचे अपहरण केले. क्लोरोफार्मचे प्रमाण जास्त झाल्याने तिची प्रकृती ढासळली आणि आरोपींनी तिची हत्या केली. क्लोरोफॉर्म परवानगीशिवाय मिळत नाही. मुलांकडे हे कसे आले? यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे? याचा शोध सुरू असल्याची माहिती जे.जे. मार्ग पोलिसांनी दिली. त्यासाठी पोलिसांनी संशयितांनाही ताब्यात घेत चौकशी सुरू केली
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shopping for chloroform from Nagpad?