अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: February 3, 2017 03:55 IST2017-02-03T03:55:30+5:302017-02-03T03:55:30+5:30

पाच वर्षाच्या मुलीच्या खाउचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना विक्रोळीत घडली. याप्रकरणी अनील बद्रीप्रसाद पटेल या आरोपीला विक्रोळी

Sexual harassment on a minor girl | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई : पाच वर्षाच्या मुलीच्या खाउचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना विक्रोळीत घडली. याप्रकरणी अनील बद्रीप्रसाद पटेल या आरोपीला विक्रोळी पोलिसांनी पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत अटक केली.
विक्रोळी पूर्वेकडील परिसरात पाच वर्षाची चिमुरडी कुटुंबियांसोबत राहते. घराबाहरे खेळत असताना अनिलने तिला खाऊचे अमिष दाखवून सोबत नेले. निर्जन स्थळी नेत तिच्यावर अत्याचार केले. ही बाब कुटुंबियांना समजताच त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला होता. त्यांच्या तक्रारीवरुन विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अनिलचा शोध सुरु केला. आणि अनिलला बेड्या ठोकल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Sexual harassment on a minor girl