सलमान-शाहरुखला कतरिनाने मागे टाकले

By admin | Published: May 13, 2014 10:24 AM2014-05-13T10:24:57+5:302014-05-13T10:24:57+5:30

कतरिना कैफ मोबाईलवरील सर्वात जास्त डाऊनलोड केली जाणारी सेलिब्रिटी बनली आहे. सलमान व शाहरुखला मागे टाकत तिने पहिले स्थान पटकावले आहे.

Salman-Shahrukh is far ahead of Katrina | सलमान-शाहरुखला कतरिनाने मागे टाकले

सलमान-शाहरुखला कतरिनाने मागे टाकले

Next

 कतरिना कैफ मोबाईलवरील सर्वात जास्त डाऊनलोड केली जाणारी सेलिब्रिटी बनली आहे. सलमान व शाहरुखला मागे टाकत तिने पहिले स्थान पटकावले आहे. कतरिना 'बँग बँग'मध्ये हृतिक व 'फँटम'मध्ये सैफ अली खानसोबत लवकरच दिसणार आहे. मागील चार वर्षांपासून कतरिना मोबाईलवरील टॉप हिरॉईन बनली आहे. कतरिनानंतर दुस-या स्थानावर सलमान खान, तिस-या स्थानावर प्रियांका चोप्रा आणि चौथ्या स्थानावर शाहरुख खान आहे. त्यानंततर रणबीर कपूर, अक्षय कुमार येतात. .

Web Title: Salman-Shahrukh is far ahead of Katrina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.