Join us

मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कमधील नदी दुथडी भरुन वाहताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 21:38 IST

मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर कायम असून येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आले आहे.  

टॅग्स :मुंबईत पावसाचा हाहाकार