Join us

राज ठाकरे, ईडी, मनसे अन् भाजपा... दिवसभरातील सर्व बातम्या एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 18:39 IST

जाणून घ्या, राज ठाकरेंसंदर्भातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई आणि ठाण्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एवढ्या जुन्या प्रकरणात आता नोटीस पाठवल्यानं मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शनं करण्याची घोषणा दिली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेससह विरोधी पक्ष राज ठाकरेंच्या समर्थनार्थ पुढे सरसावले असून, त्यांनी राज यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या ईडी प्रकरणावरून महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.  

...पण माझा नवरा घाबरणार नाही; ईडी नोटीसप्रकरणी शर्मिला ठाकरेंनी केली राज यांची पाठराखण 

Raj Thackeray: 'चूक असेल तर भोगावं लागेल, नसेल तर सोडतील!'; ईडी नोटिशीवर मुख्यमंत्र्यांची टिप्पणी

Raj Thackeray: ईडीपुढे म्हणणं मांडा, बंद पुकारून लोकांना त्रास का देता?; मुख्यमंत्र्यांचा मनसेला फटका

राज ठाकरेंना ईडीकडून नोटीस पाठवल्यानं 22 तारखेला मनसेकडून ठाणे बंदचे आवाहन

२२ तारखेला अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा; मनसेचा सूचक इशारा

राज ठाकरे कुणाला भीक घालत नाहीत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत; राष्ट्रवादीचा पाठिंबा

'घाबरू नका, चौकशीला बिनधास्त सामोरे जा', तावडेंचा राज ठाकरेंना 'मैत्रीपूर्ण सल्ला'

राज ठाकरेंना ईडीची नोटीस ही सरकारची दडपशाही - बाळासाहेब थोरात

मोदी-शहांचं पितळ उघडे पाडल्यामुळेच राज ठाकरेंना ईडीची नोटीस: धनंजय मुंडे

टॅग्स :राज ठाकरे