राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे यासाठी मुंबई काँग्रेसने दिला नामांकन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 18:46 IST2017-12-02T18:45:03+5:302017-12-02T18:46:00+5:30

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून मुंबई काँग्रेसने राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे, असा नामांकन अर्ज प्रदेश निवडणूक अधिकारी डॉ. महेश जोशी यांच्याकडे सपुर्द केला. 

Rahul Gandhi to be nominated by the Mumbai Congress nomination form | राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे यासाठी मुंबई काँग्रेसने दिला नामांकन अर्ज

राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे यासाठी मुंबई काँग्रेसने दिला नामांकन अर्ज

मुंबई - अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून मुंबई काँग्रेसने राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे, असा नामांकन अर्ज प्रदेश निवडणूक अधिकारी डॉ. महेश जोशी यांच्याकडे सपुर्द केला. 

सदर प्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी खासदार गुरुदास कामत, मिलिंद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, माजी आमदार कृपाशंकर सिंह, चंद्रकांत हंडोरे, बाबा सिद्दकी, बलदेव खोसा, मधु चव्हाण, आमदार जनार्दन चांदुरकर, भाई जगताप, असलम शेख, नसीम खान, अमिन पटेल, सुधा जोशी, निर्मला सामंत प्रभावळकर, नग्मा मोरारजी, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील उपस्थित होते.

Web Title: Rahul Gandhi to be nominated by the Mumbai Congress nomination form