Join us
Daily Top 2Weekly Top 5

POLL: राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं मनसेसाठी फायद्याचं ठरू शकतं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 13:23 IST

राष्ट्रवादीसोबत मनोमीलन झाल्यास ते राज ठाकरेंना, मनसेला फायद्याचं ठरू शकतं का? तुम्हाला काय वाटतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात महाआघाडीची बांधणी करणारे देशातील 'वजनदार' नेते, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 'इंजिन'ही महाआघाडीशी जोडण्याचे प्रयत्न करत असल्याचं सूत्रांकडून समजतंय. ईशान्य मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील दिंडोरी हे तीन लोकसभा मतदारसंघ मनसेला हवे आहेत. अगदीच तीन नाही, पण दोन मतदारसंघ पवार मनसेसाठी सोडतील आणि महाराष्ट्रात नवं 'राज'कारण पाहायला मिळेल, असे संकेत मिळताहेत. राष्ट्रवादीसोबत मनोमीलन झाल्यास ते राज ठाकरेंना, मनसेला फायद्याचं ठरू शकतं का? तुम्हाला काय वाटतं?

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९शरद पवारराज ठाकरे