VIDEO:Police Commemoration Day : पोलीस स्मृतीदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 13:48 IST2018-10-21T11:10:10+5:302018-10-21T13:48:10+5:30
Police Commemoration Day : राज्यभरात आज पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात येत आहे.

VIDEO:Police Commemoration Day : पोलीस स्मृतीदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना
मुंबई/ अमरावती - राज्यभरात आज पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात येत आहे. देशाची अखंडता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी, कधी नक्षल्यांविरुद्ध तर कधी समाजविघातक कृत्य करणार्यांविरुद्ध कारवाई करताना तर कधी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन नीट व्हावे म्हणून आपली सेवा बजावताना, कर्तव्यात जराही कसूर न करता वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांची आठवण मनात तेवत ठेऊन श्रद्धांजली देण्यासाठी देशभरात हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
मुंबई :
ठाणे :
#PoliceCommemorationDay ठाणे : पोलीस स्मृतीदिनानिमित्त शहिदांना मानवंदना pic.twitter.com/WDAd6vQ6WW
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) October 21, 2018
पालघर :
अमरावती :
पोलीस आयुक्तल्याच्या मैदानावर शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात आली. यावेळी अमरावती शहर पोलीस, ग्रामीण पोलीस, तसेच राज्य राखीव पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना शहिदांना पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली (व्हिडीओ : मनीष तसरे)
#PoliceCommemorationDay#NationalPoliceMemorial अमरावती : शहर पोलीस, ग्रामीण पोलीस, राज्य राखीव पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी शहिदांना अर्पण केलं पुष्पचक्र, वाहिली श्रद्धांजली pic.twitter.com/WcH24umVKJ
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) October 21, 2018
My Salute to all policemen and policewomen who sacrificed their life for our nation and our society on #PoliceCommemorationDay ...
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 21, 2018
पोलिस हुतात्मा दिन...
देशाच्या आणि समाजाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व शूर पोलिसांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन ! pic.twitter.com/fLd21ptPwt
CM @Dev_Fadnavis attends #PoliceCommemorationDay Parade at Police Headquarters, Naigaon, Mumbai.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 21, 2018
Minister Deepak Kesarkar, DGP Datta Padsalgikar and senior officials were present. #PoliceHutatmaDinpic.twitter.com/Hk7mUwj2nA
CM @Dev_Fadnavis paid tributes to all brave Policemen who laid down their lives for our Nation and society on #PoliceCommemorationDay . pic.twitter.com/UHU8QvNRhv
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 21, 2018
CM @Dev_Fadnavis meets families of martyred policemen on this occasion. #PoliceHutatmaDin#PoliceCommemorationDaypic.twitter.com/0KQ05rMCfW
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 21, 2018